कृषी विभाग – संक्षिप्त माहिती
विभागाचे नाव कृषी विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम कृषी अधिकारी
खाते प्रमुखाचे नाव श्री. उस्मान शेख
विभागाचा दुरध्वनी क्रमांक ७५८८६११४४१
विभागाचा ईमेल
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :-
विविध योजना अंतर्गत सुधारित कृषी अवजारे, स्वयंचलित अवजारे ट्रॅक्टरचलीत अवजारे, पिक संरक्षण अवजारे, कीटकनाशके, जिवाणू संवर्धन पाकिटे व जीप्सन अनुदानावर वाटप करणे.
अनुदानावर बायोगॅस सयंत्र उभारणी करणे.
अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व इतर बाबींचा अनुदानावर लाभ देणे.