आधिक

विभागाचे नाव – उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) महिला बचत गट विभाग.
खाते प्रमुखाचे पदनाम – तालुका अभियान व्यवस्थापक (BMM)
खाते प्रमुखाचे नाव-
श्री.किरण खुशालराव शेरे
विभागाचा दुरध्वनी क्रमांक.- ९९२१७९३२३७
विभागाचा ईमेल – shrirampurmsrlm@gmail.com
विभागाकडील कार्ये व कर्तव्ये –
उमेद अंतर्गत महिला सशक्तीकरण कार्यक्रम अंतर्गत,महिला बचत गट स्थापन करणे,महिंलांना खेळते भांडवल (RF), समुदाय गुंतवणूक निधी (CIF),बॅंक कर्ज प्रस्ताव करणे,महिला उत्पादक स्थापण करुन महिलांना उद्योग व्यवसाय करण्यासाठी मार्गदर्शन करणे.